Season 2 | Episode 2 | #JusticeForSSR




मनाचे Podcast show

Summary: <p>सुशांत सिंह राजपूत याची मृत्यू सगळ्यांनाच खूप धक्का देऊन गेली. त्याची हत्या होती की आत्महत्या, हा प्रश्न आज ६ महिन्यांनंतर पण कायम आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर हे मिळायलाच हवं. पण हयच्या मृत्यूमुळे एक जुनीच गोष्ट नवीन रित्या सगळ्यांच्या समोर आली. ती गोष्ट कोणती, या साठीच ऐका हा सीजन २ चा दूसरा एपिसोड.</p><p>तुम्ही सुद्धा असेच स्वत:चे PODCASTS बनवू शकता!काय करावं लागेल?www.hubhopper.com या वेब साइट वर जा आणि <a href="http://Hubhopper%20Studio" target="_blank">Hubhopper Studio</a> इथे बनवा आपलं पहिलं पहिलं पॉडकास्ट.</p>