मनाचे Podcast show

मनाचे Podcast

Summary: अनेक मराठी कथा, कविता, कहाण्या, लेख, चर्चा आणि बरंच असं काही या मनाच्या पोडकास्ट मध्ये सांगायचा प्रयत्न राहील. हे सगळं माझ्या लेखणीतून तुमच्या सगळ्यांसाठी सादर केल्या जाईल. सोबत हा पण प्रयत्न असेल की, मनाला आवडलेल्या कविता, कथा, लेख जे अजून कोणाच्या लेखणीतून लिहल्या गेले असतील, ते सुद्धा सादर केल्या जाईल. मनातूनी जे येती आवाज | तू ते घे लिहिण्यास | सांग अवघ्या जनासं | मुक्तानंदाने || मराठीचा कर वापर | मायबोली तुझी थोर | वापर सुंदर शब्दालंकार | मनाच्या पोडकास्टसी ||

Join Now to Subscribe to this Podcast
  • RSS
  • Artist: Ketan Kulman
  • Copyright: Copyright 2020 Ketan Kulman

Podcasts:

 Season 3 | Episode 3 | साई महिमा | File Type: audio/mpeg | Duration: 1740

Season 3 | Episode 3 | साई महिमाप्रत्येक मनुष्य, प्राणी आणि सजीव गोष्टींचा देवावर, गुरुवर किंवा एखाद्या शक्तीवर ठाम विश्वास असतो. असाच विश्वास माझा माझ्या साई बाबांवर आहे. २०२१ च्या मार्च महिन्यात माला आलेल्या एक अनुभव हा माझ्यासाठी साईंचा एक महिमाच आहे. माझ्या आजोबांचा साईंवर खूप विश्वास होता. त्यांच्या त्याच विश्वासावर विश्वास ठेवून मी एक मार्ग अवलंबला आणि त्याचं फळ माला कसं मिळालं हेच आहे या एपिसोड मध्ये.अपलोडेड ऑन: Hubhopper Studioलिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studiobackgraound music :Heartbreaking by Kevin MacLeod | https://incompetech.com/Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/Creative Commons Creative Commons: By Attribution 3.0 Licensehttp://creativecommons.org/licenses/by/3.0/

 Season 3 | Episode 2 | 'ती' (भाग १) | File Type: audio/mpeg | Duration: 852

Season 3 | Episode 2 | 'ती' (भाग १).प्रत्येक व्यक्ती कधीतरी एखाद्याच्या प्रेमात पडतोच. आणि त्यातल्यात्यात पहिलं प्रेम हे नेहमी प्रत्येकाच्या लक्षात आयुष्यभर नक्कीच असतं. ते ध्यानातून जरी निघालं असलं तरी मनातून कधीच निघत नाही. हे एक मोठं सत्य आहे. बरेच वेळा ह्या प्रेमाबद्दल आपण कोणाला सांगतो किंवा हे नेहमी बस आपल्या आठवणीतच साठून राहतं. पण कधीतरी वाटतं की, हे आपण कोणाला तरी सांगावं जरूर. एक असाच माझ्या पहिल्या एकतर्फी प्रेमाचा आयुष्यानुभव आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे, 'ती' भाग पहिला.अपलोडेड ऑन: Hubhopper Studioलिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season3 #episode2 #मराठी

 Season 3 | Episode 1 | एक सरदारजी | File Type: audio/mpeg | Duration: 656

Season 3 | Episode 1 | एक सरदारजीआयुष्यात असे कधीतरी प्रसंग येतात जेव्हा अचानक आपण एखाद्या परिस्थितीत अडकतो आणि काय करावे काही सुचत नाही. तेव्हा कधीतरी अचानकपणे आपल्याला एखादा अनोळखी व्यक्ति भेटतो आणि आपण अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर यायला आपल्याला मदत करतो. त्यामागे त्याचा काही हेतु नसतो. बस असते ती माणुसकीची भावना. आणि अश्यातच आपल्या पदरी एक वेगळाच अनुभव येऊन पडतो, जो खूप छान तर असतोच पण आयुष्यभर आपल्या लक्षात राहतो. असाच एक आयुष्यानुभव आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे.अपलोडेड ऑन: Hubhopper Studioलिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season3 #episode1 #मराठी

 Season 2 | Episode 4 #आठवण | File Type: audio/mpeg | Duration: 658

Season 2 | Episode 4#आठवणआपल्या आयुष्यात बऱ्याच आठवणी आपल्या सोबत नेहेमी असतात. काही चांगल्या काही वाईट. पण बरेच वेळा काही आठवणी ह्या आपल्याच असतात पण एखाद्या वेगळ्या व्यक्ति बद्दल किंवा जागे बद्दल ज्याचा आपल्याशी सरळ संबंध नसतो. पण ती आठवण आपली होऊन बसते.एक अशीच आठवण माझी आज मी तुम्हाला सांगतो आहे. नागपूरच्या सोनेगांव या तलाव जवळची. एक प्रेमळ आठवण, जी तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रियकराची आठवण करून देईल, बहुतेक.लेखक: @ketankulmanसीझन २ । एपिसोड ४एडिटिंग: Audacityम्युसिक:DS Production | Long Calming Piano Background Musichttps://youtu.be/duWhDWRSWZ8अपलोडेड ऑन: Hubhopper Studioलिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season2 #episod3 #मराठी

 Season 2 | Episode 3 #aatmanirbhar_bharat | File Type: audio/mpeg | Duration: 871

Season 2 | Episode 3#आत्मनिर्भर_भारतगेल्या वर्षभरा पासून मुख्यात: गल्वान खोर्‍यात झालेल्या हिंसक चकमकी नंतर आणि कोरोना सारख्या महामारी विषाणू मुळे हिंदुस्थांनाला जे नुकसान झालं, ते भरून काढायला केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' ही एक जुनीच संकल्पना नव्याने लोकांसमोर मंडळी. याची गरज ही निश्चितच होती, आहे आणि पुढे ही राहील.परंतु, ही संकल्पना काही गेल्या वर्षी आलेली मुळीच नाही. ती जुनीच आहे. ९० च्या दशकात ही योजना कोणी कधी आणि काशी राबवली हेच तुमच्या समोर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.तुम्हाला हा एपिसोड ऐकून काय वाटतं ते नक्की कळवा.लेखक : @ketankulmanसीजन २ | एपिसोड ३एडिटिंग : Audacityम्यूजिक:1) Xenon Sentry by Shane Ivers - https://www.silvermansound.com2) Ta-Da! By Siddhartha Corsus https://siddharthamusic.bandcamp.com/3) Josh_Woodward_-_16_-_Memorized_Instrumental4) Tanpura Meditation Droneआपलोडेड ऑन : Hubhopper Studioलिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season2 #episod3 #मराठी

 Season 2 | Episode 2 | #JusticeForSSR | File Type: audio/mpeg | Duration: 833

सुशांत सिंह राजपूत याची मृत्यू सगळ्यांनाच खूप धक्का देऊन गेली. त्याची हत्या होती की आत्महत्या, हा प्रश्न आज ६ महिन्यांनंतर पण कायम आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर हे मिळायलाच हवं. पण हयच्या मृत्यूमुळे एक जुनीच गोष्ट नवीन रित्या सगळ्यांच्या समोर आली. ती गोष्ट कोणती, या साठीच ऐका हा सीजन २ चा दूसरा एपिसोड.तुम्ही सुद्धा असेच स्वत:चे PODCASTS बनवू शकता!काय करावं लागेल?www.hubhopper.com या वेब साइट वर जा आणि Hubhopper Studio इथे बनवा आपलं पहिलं पहिलं पॉडकास्ट.

 Season 2 | Episode 1 | #BabaKaDhaba | File Type: audio/mpeg | Duration: 708

नमस्कार भारत! पहिल्या सीजन च्या भरगोस प्रतिसाद नंतर घेऊन आलो आहे सीजन २, #हॅशटॅग वर बोलू काही. या सीजनमध्ये समाज माध्यमांवर गेल्या काही महिन्यात किंवा वर्षभरात जे # खूप गाजले त्यातल्या काही # वर मी तुमच्यासमोर माझं मत मांडणार आहे. त्याचीच सुरवात म्हणून आज म्हंटल्याप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सीजन २ चा पहिला एपिसोड, #बाबाकाढाबा मी अशा करतो तुम्हाला तो नक्की आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया माला तुम्ही नक्की कळवा.तुम्ही सुद्धा असेच स्वत:चे PODCASTS बनवू शकता!काय करावं लागेल?www.hubhopper.com या वेब साइट वर जा आणि Hubhopper Studio इथे बनवा आपलं पहिलं पहिलं पॉडकास्ट.

 Season 1 | Episode 7 | File Type: audio/mpeg | Duration: 844

आज काल दर दोन एक दिवसांनी आपल्याला कोणत्या न कोणत्या मुलीचा किंवा बाईचा बलात्कार केल्याची खबर ही वाचायला मिळते किंवा ऐकायला मिळते. दिल्लीच्या निर्भयाच्या प्रकरणानंतर सुद्धा समाजात काहीही बादल घडलेला नाही. बलात्कारी अजून पण मोकाट आहे. मग बलात्कार नंतर शिक्षा होते तरी कोणाला? आणि शिक्षा होऊन सुद्धा जर समाजात बादल घडतच नसेल तर मग त्या शिक्षेचा अर्थ तरी काय? अशी कोणती शिक्षा केल्या जाऊ शकते का ज्या मुले ह्या बलात्कारांच प्रमाण कमी किंवा शून्य होईल? अशी कोणती शिक्षा केल्या जाऊ शकते का? जर हो! तर ती कोणती? या विषयावर आहे आजचा हा या सीजन च सातवा आणि शेवटाला भाग! तो तुम्ही नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय कळवा.

 Season 1 | Episode 6 | पत्र | File Type: audio/mpeg | Duration: 558

आपल्या मनातील भावना व्यक्त होणे हे अतिशय महत्वाचं असतं. एखाद्याला एखादी गोष्ट किंवा बातमी कळवणं अत्यंत महत्वाचं असतं. एखाद्याला आनंद देणं हे महत्वाचं असतं आणि ते एका पत्राद्वारे अतिशय उत्तम प्रकारे व्यक्त केल्या किंवा पोहचवल्या जाऊ शकतं.

 Season 1 | Episode 5 | कोरोना, स्वच्छता आणि संस्कृती! | File Type: audio/mpeg | Duration: 790

कोरोना या महामारीला संपवायला आपल्या आस पास ची स्वच्छता आणि आपली संस्कृती याचं उत्तम पालन करणं हा एक उत्तम उपाय ठरू शकतो का? जर हो, तर तो कश्या प्रकारे आणि कोणत्या मार्गाने? या वर आहे आजचा हा पॉडकास्ट.

 एक thought रोजचा | प्रिय आयुष्य... | File Type: audio/mpeg | Duration: 311

प्रिय आयुष्य...................... आज आयुष्याला मे एका गोष्टीची माफी मागितली आहे. ही माफी कशा बद्दल आहे, हे जाणून घेण्यासाठी ऐका आजचा एक thought रोजचा.

 Special Episode | सीमा | File Type: audio/mpeg | Duration: 285

बरेचवेळा काही लोकं आपल्या आजूबाजूला काही सीमा बांधून टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला सीमित कारच्या प्रयत्नात असतात. पण या मागे त्यांचा काय हेतु असतो आणि ते आशे का करतात या वर आहे हा एक विशेष भाग.

 Season 1 | Episode 4 | नातं मोबाइल आणि हेडफोन्सचं | File Type: audio/mpeg | Duration: 657

या धावत्या जगामध्ये एका व्यक्तिपेक्षा जलद असलेला मोबाइल आपल्या सोबत नेहेमी चिकटलेल्या हेडफोन्स सोबत जे नातं निर्माण करतो ते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्वाचा हिस्सा कसा काय बनतो, यावर काही लिहिण्याचा प्रयत्न करून तुमच्यासमोर ते सादर करतो आहे.

 Special Episode | पारिजात | File Type: audio/mpeg | Duration: 230

Special Episode! एक इवलसं पारिजाताचं फूल जे आपल्या रंगांनी आणि सुवसानी प्रत्येकाला आकर्षित करतं त्याच्या कडून आपण काही शिकायला हवं. त्या बद्दल आहे आजचा हा विशेष भाग.

 एक thought रोजचा | अति विचार | File Type: audio/mpeg | Duration: 286

आपल्या आयुष्यात नेहेमी एक वेळ अशी सतत येत असते जेव्हा आपण अति जास्त विचार करायला लागतो. ती वेळ कोणती या वर आहे आजचा एक thought रोजचा.

Comments

Login or signup comment.