Season 1 | Episode 7




मनाचे Podcast show

Summary: <p>आज काल दर दोन एक दिवसांनी आपल्याला कोणत्या न कोणत्या मुलीचा किंवा बाईचा बलात्कार केल्याची खबर ही वाचायला मिळते किंवा ऐकायला मिळते. दिल्लीच्या निर्भयाच्या प्रकरणानंतर सुद्धा समाजात काहीही बादल घडलेला नाही. बलात्कारी अजून पण मोकाट आहे. मग बलात्कार नंतर शिक्षा होते तरी कोणाला? आणि शिक्षा होऊन सुद्धा जर समाजात बादल घडतच नसेल तर मग त्या शिक्षेचा अर्थ तरी काय? अशी कोणती शिक्षा केल्या जाऊ शकते का ज्या मुले ह्या बलात्कारांच प्रमाण कमी किंवा शून्य होईल? अशी कोणती शिक्षा केल्या जाऊ शकते का? जर हो! तर ती कोणती? या विषयावर आहे आजचा हा या सीजन च सातवा आणि शेवटाला भाग! तो तुम्ही नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय कळवा.</p>